
HSB Fragrances
HSB…
एक सुगंधी भेट,
नात्ांमधला सुगंध वदृ्धगं त करण््ासाठी…
HSB…
The brand, made in India.
The fragrance that is world’s envy.
• Who says addiction is bad?
We are proud to be addicted to… HSB Fragrances.
• ्ा नश्वर जगात फक्त दोनच गोष्टी शाश्वत आहेत,
परमेश्वर आणि HSB चे सुगंध..
• Do you know the best fragrance in the world?
It is the one that you like the most!
• कोि म्हितं जगात फक्त चौसष्टच कला आहेत म्हिून?
अहो, सुगंध ननर्मति ी ही आहे कला नंबर पासष्ट!
• मंगल सकाळ,
कामांची धावपळ;
ववसरिार नाही कधीच,
HSB च््ा सुगंधाचा दरवळ…
• प्रत्ेक ददवसाची मंगल सुरुवात,
जोडीला HSB च््ा अस्सल सुगंधाची साथ.
• What is that, that makes you mad even if you can’t see it?
Nothing other than… HSB Fragrances!
• HSB चे सुगंध,
अस्सल सुगंध,
नात्ांमधला सच्चेपिा जपण््ासाठी..
• सुगंधाचे दोनच प्रकार असतात..
एक म्हिजे तुमचं आवडता, आणि दसू रा तुमचा नावडता.
• India’s pride… World’s envy…
HSB Fragrances.
• शरीरातला आतमा आणि HSB च््ा सुगंधातला सगु ंधी अकि,
दोन्ही अमरच..
• Do you know?
You can relate a fragrance with something and recall it again, even after many
years.
• जगा प्रत्ेक सुगंधी क्षि,
घेऊन शाश्वत आठविींची साठवि..
• ्चरंतन स्मरिात राहिारे सुगंध,
HSB चे सुगंध.
• आम्ही स्वतःवरच के ली आहे
प्ािवरि जपण््ाची सक्ती,
म्हिूनच आमची रसा्न ववरदहत अगरबत्ती
देते धुरापासून मुक्ती.
Invitation –
The identity of Dadar will be re-defined after this 26th January. Now Dadar will be known as the Suburb of ‘Immortal Fragrances’.
We cordially invite you to add to the fragrance of this event by witnessing the
Opening Ceremony of brand new outlet of HSB Fragrances.
Venue –
Time –
Request you to make this event more graceful with your aromatic blessings.
आमंत्रण –
येत्या २६ जानेवारीपासून आपल्या दादरची ओळख नव्याने तयार होणार आहे. दादर आता शाश्वत
सुगंधाचे उपनगर म्हणून ओळखले जाणार आहे.
या सुगंधी क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही आपले स्वागत करतो HSB च्या नव्या कोऱ्या सुगंधांच्या
दालनाचा सुवाससक शुभारंभाच्या काययक्रमाला .
ठठकाण –
वेळ –आपल्या उपसस्ितीने या काययक्रमाला अजरामर करावे हीच सवनंती.. अगदी आमच्या शाश्वत
सुगंधासारखे…
• ज्या घरात दारवळतो HSB चा सुवास,
त्या घरात सनिःसंशय असतो परमेश्वराचा वास…
• मनाचा हळवा कोपरा जगावतो
आठवणींचा सहवास,
जेंव्हा जेंव्हा मनाला लुभावतो
HSB चा नैसर्गयक सुवास.